Surprise Me!

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, म्हैस आडवी आल्याने एसटी बस रस्त्याकडेला गेली | Kolhapur

2026-08-11 17 Dailymotion

Lokmat Kolhapur | कोल्हापुरात राधानगरी-रंकाळा बसचा अपघात झाल्याची घटना घडली. म्हैस आडवी आल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला गेली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

#lokmatkolhapur #marathinews #maharashtranews